महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील एक अतिशय दमदार आणि ताकदीचा अभिनेता म्हणजे समिर चौघुले...समीर एक उत्म अभिनेता तर आहेच पण त्याचसोबत ते एक उत्तम लेखक सुद्धा आहे...हास्य जत्राच्या अनेक स्किट्स खुद्द समीर लिहितो...त्याने रेखाटलेले काही कॅरेक्टर्स म्हणजे क्या बात... तर आता पुन्हा एकदा समीर एक नवीन स्किट लिहायला बसला आहे आणि तो नेमकी कोणती स्कीट लिहितोय याबद्दलचा प्रश्न त्याने त्याच्या फॅन्सना त्याच्या सोोशल मीडियावरुन विचारला आहे.... एक पोस्ट शेअर करत आपला स्किट लिहितानाचा फोटो टाकत त्याने लिहिलं...ओळखा पाहू कोणतं स्किट लिहितोय आणि कशावरून ओळखलं ते ही सांगा....समीर या फोटोमध्ये स्कीट लिहिण्यात तल्लीन झालेला दिसतो...या सगळ्यातच त्याच्या फॅन्सने त्याच्या मागे असलेले बेल्ट्स पाहून तो कोणती स्किट लिहितो आहे हे अगदी सहज ओळखलं आहे..
#SameerChougule #Maharashtrachihasyajatra #Comedy #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber